अर्थ : सकारात्मक उत्तर.
उदाहरणे :
माझा होकार ऐकून तो खूष झाला.
अर्थ : हो म्हणण्याची क्रिया.
उदाहरणे :
वडिलांच्या होकारानंतरच मी हे काम करेन.
होकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hokaar samanarthi shabd in Marathi.